आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Wants Spend Time With Father Also But Busy Schedule Can\'t Gives Much Time So Apply These Tips.

या सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांसोबत घालवू शकता अमुल्य वेळ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसातील जास्त वेळ ऑफिसमध्ये खर्च करुन तुम्ही आपल्या मुलांसोबत क्लालिटी टाइम घालवु शकता. आईसोबत वेळ घालवाया मुलांना तर मिळतेच परंतु धावपळीच्या जीवनात वडीलांसोबत वेळ घालवया त्यांना मिळत नाही. त्यांच्या सोबत बोलण्याची, त्यांच्या अनुभवाची वाढत्यावयात मुलांना जास्त गरज असते. आज आपण पाहणार आहोत या धावपळीच्या जीवनात डेली रुटीनमध्ये टाइम मॅनेज करु वडील कसा आपल्या मुलांना वेळ देऊ शकता.

1. जेवण सोबत करा
कामासाठी अनेक वेळा वडील दिवसभर घराबाहेर राहतात. परंतु तुमचा शेड्यूल कितीही टफ असला तरी एका वेळचे जेवन आपल्या मुलांसोबत नक्की करा. प्रयत्न करा की, डिनरच्या वेळी तुम्ही सोबत असाल.

फायदा - यावेळी तुम्ही मुलांसोबत दिवसभराच्या अॅक्टीविटीज विषयी बोलु शकता.
पुढील स्लाईडवर वाचा... कसा वेळ घालवता येईल आपल्या मुलांसोबत...