आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert: आजच सोडा सिगारेट, अन्यथा होतील हे 8 दुष्परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक शौक म्हणून सिगारेट पितात. परंतु यामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांविषयी त्यांना माहिती नसते. रिसर्चमध्ये सिध्द झाले आहे की, सिगारेट जाळल्यावर त्यामधून 7000 पेक्षा जास्त केमिकल्स निघतात. यामध्ये 69 हानिकारक केमिकल्स असतात जे कँसरचा धोका वाढवतात. हे केमिकल्स शरीराच्या वेगवेळ्या अंगांवर प्रभाव टाकून आरोग्याला नुकसान पोहोचवतात. आज वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. या निमित्ताने सिगारेटमुळे शरीरावर होणा-या दुष्परिणामांविषयी आपण जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सिगारेटमुळे शरीरावर कोणकोणते परिणाम होतात...