आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drinking Cold Water Effect After Eating Lunch Read More At Divya Marathi

HEALTH : जाणून घ्या, जेवणानंतर लगेच थंड पाणी पिण्याचे तोटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
जेवण झाल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. पण अनेक जण केवळ जेवल्यानंतर पाणी प्यायचे असते म्हणून पित असतात. पण अनेकांना जेवळ झाल्यानंतर गरम पाणी प्यावे की थंड पाणी प्यावे याबद्दल माहिती नाहीये. आज आम्ही तुम्हाला जेवण झाल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने काय परिणाम होतात याबद्दल सांगणार आहोत.
आपल्या शरीराचे सामन्य तापमान हे 98.6 डिग्री इतके असते. त्यामुळे साधारण 20 ते 22 डिग्री तापमान असलेल्या पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त असते. यापेक्षा अधिक थंड पाण्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. जेवणानंतर लगेच थंड पाणी पिणे पित्ताशयासाठी अतिशय हानिकारक मानले जाते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जेवणानंतर थंड पाणी प्यायल्याने काय परिणाम होतो...