आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Tongue Symptoms, Causes And Problems.Tongue Problems Are Not Serious And Most Can Be Resolved Quickly

बेरंग जीभ HIV+ve ची निशाणी असू शकते, जाणून घ्या जीभेच्या 9 रंगांबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्तापर्यंत तुम्ही कान,नाक, घसा अथवा डोळ्यांच्या आजारांबद्दल वाचले अथवा ऐकले असेल. पण जीभेच्या आजाराबद्दल ऐकले अथवा वाचले नसेल. जीभेशी निगडीत देखील अनेक आजार आहेत ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्रास होवू शकतो. जीभेच्या मदतीने न केवल एखाद्या पदार्थाचा स्वाद कसा आहे हे कळत नाही तर, जीभेच्या सहाय्याने आपले स्वास्थ्य कसे आहे हे देखील समजण्यास मदत होते. तुम्हाला माहित आहे का की आपल्या जीभेचा रंग नेहमी का बदलत असतो. हेल्दी आणि चांगला डाएट घेतल्यानंतर देखील जीभ का दुखते? आज आम्ही तुम्हाला जीभेशी संबंधीत काही समस्यांबद्दल सांगणार आहोत.
1-बेरंग जीभेचा अर्थ आहे एचआयवी

नुकतेच भारतात झालेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, जीभ पाहून डॉक्टर कफ, ताप, कावीळ, डोकेदुखी , पचनाशी संबंधी आजार या आजारांचे निदान करू शकतात. स्टडीनुसार, हेल्दी जीभ साफ आणि गुलाबी असते. रिसर्चमध्ये हे देखील समोर आले आहे की, जर तुमच्या जीभेवर सूज असेल तर तुम्हाला एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या मते काळी, बेरंग जीभ अ‍ॅटी-बॅटिकचे अति सेवन केल्यामुळे अथवा एचआयवी ग्रस्त होण्याचा देखील संकेत असू शकतो.
जीभ कशी साफ ठेवावी, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...