आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या डब्यात कलरफूल लंचसाठी काही सोप्या रेसिपी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईसाठी आपल्याछकुल्यासाठी लंचबॉक्स तयार करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. जेवण पौष्टिक असणे आणि ते मुलांना आवडणे, असे फार कमी वेळेस होते. सकाळी नाष्ट्यानंतर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी लंच गरजेचे असल्याचे तज्ञ सांगतात. यामुळे अभ्यास करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करणाऱ्या रक्तातील शर्करेची पातळी वाढते. त्यामुळे लंचबॉक्ससाठी काही उपयुक्त रेसिपीजचे पर्याय देत आहोत.
पुढील स्लाइडवर वाचा.... आंबट-गोड टोमॅटो राइस