आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consumption Of These Supplements Will Keep You Away From Wrinkles

या पदार्थांचे सेवन केल्याने चेह-यावर पडणार नाही सुरकूत्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला चेहरा नेहमी तरुण दिसावा असे सर्वांनाच वाटते. यासाठी काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. जर तुम्हालासुध्दा चेह-यावर सुरकूत्या पडण्याची समस्या असेल तर आपल्या खाण्यापिण्यात काही बदल करा. आपल्या डायटमध्ये व्हिटॅमिन्सचे संतुलन ठेवले तर चेह-यावरील सुरकूत्या गायब होतील. आज आपण सुरकूत्या दूर करणा-या आहारांविषयी जाणुन घेणार आहोत...

व्हिटॅमिन सी
संत्री, लिंबू, बोर, मोसंबी, अननस यांसारखी आबंट फळे ही व्हिटॅमिन-सी युक्त असतात. रोज एकतरी व्हिटॅमिन सी युक्त फळं खावे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ खाल्ल्याने चेह-यावरील सुरकूत्या दूर होतात...