आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Control Diet And Exercise May Decrease Heart Problems 90%.

योग्य आहार आणि एक्सरसाइजने हृदयाची समस्या होऊ शकते 90% कमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 सप्टेंबर, जागतिक हृदय दिवस म्हणुन साजरा केला जातो. यामागील उद्देश लोकांना हृदयाच्या आजारांविषयी सावधान करणे आहे. भारतातील अनेक हॉस्पिटलमध्ये हार्ट अॅटॅकच्या रुग्णाला यापासुन वाचण्यासाठी सल्ले दिले जातात. फक्त 10 टक्के लोकांना सर्जरीची गरज पडते. उरलेल्या 90 टक्के लोकांनी योग्य डायट कंट्रोल आणि नियमित 30 मिनिटे एक्सरसाइज केली तर हृदय रोगांपासुन सुटका मिळु शकते.

1. भात खाणे कमी करा
हार्ट पेशेंट्ससाठी डॉक्टरांचा सल्ला असतो की, त्यांनी भात कमी खावा. तंबाखूचे सेवन कोणत्याच रुपात करु नका. अल्कोहोलचे सेवन करु नका. जास्तीत जास्त पाणी प्या. बीपी आणि शूगर हार्ट डिसीजची फर्स्ट स्टेज मानली जाते. हे नियंत्रित करण्यात निष्काळीपणा करु नका.
पुढील स्लाईडवर वाचा...हार्ट डीसीजचे फॅक्टस् आणि फिगर्स...