आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corn Contains Many Nutrients Which Is Good For Digestion And Health Also.

चवी सोबतच आरोग्य वर्धक आहे कॉर्न लॉलीपॉप, वाचा रेसिपी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कणीस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. हे अनेक प्रकारे खाता येते. जर याचे पदार्थ बनवुन खाल्ले तर फायदा होतो. कारण, हे कॅरोटीनायड व्हिटॅमिनचा खुप चांगला स्रोत आहे. अँटीऑक्सीडेंटने भरपूर असलेल्या मक्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात. मका एनीमियाच्या समस्येला दूर करते. कारण यामध्ये आयरनचे प्रमाण जास्त असते. मक्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेटचे प्रमाण शरीरातील एनर्जी टिकवून ठेवते. पावसाळ्यात अनेक गुणधर्म असणा-या मक्याची कणसे सगळीकडे पाहायला मिळतात. चला तर मग पाहुया मक्यापासुन तयार करण्यात येणारी ही स्वादीष्ट रेसिपी कशी बनवतात.

साहित्य
- अर्धा कप बारीक केलेला मका
- अर्धा कप ब्रेड क्रम्स
- पत्ताकोभी (बारीक केलेली)
- शिमला मिर्ची (बारीक केलेली)
- 2 उकडलेले बटाटे
- 1 टेबलस्पून कांदा (बारीक केलेला)
- 1 टेबलस्पून हिरवी मिर्ची आणि अदरक पेस्ट
- 1 कप उकळलेले नूडल्स
- तळण्यासाठी तेल
- चवीसाठी मिठ
पुढील स्लाईडवर वाचा... कॉर्न लॉलीपॉप बनवण्याची कृती...