आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकवेळ AC मध्ये बसण्याने वाढू शकतो स्थूलपणा, जाणून घ्या काय याचे परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभरातील एकूण तासांपैकी आपला वेळ हा ऑफिसमध्येच काम करण्यात जातो. आज प्रत्येक ऑफिमध्ये एअरकंडीशनर (एसी) बसवण्यात आले आहेत. एसीमध्ये बसण्याचे काही फायदे तर काही तोटे आहेत. एसीमध्ये बसल्याने तुमच्या शरिरावर परिणाम होत असतो. आज आम्ही तुम्हाला याच फायदे आणि तोट्यांबद्दल आणि त्यापासून कसे स्वत:चे रक्षण करावे याबद्दल सांगणार आहोत.

चांगले आहे तुमच्यासाठी जर...

> एअर कंडीशनरचा वापर जर तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्याचे काम करत असेल.
> जर तुम्हाला आरामदायक वाटत असेल.
> एसीमध्ये बसल्याने वातावरणातील बदलांमुळे होणा-या अ‍ॅलर्जीपासून रक्षण होते.
> चांगल्या कंपनीचा एअर कंडीशनर तुम्हाला उत्तम आरोग्य देण्याचे काम करतो.
नुकसानदायक आहे कारण...
>अलबामा यूनिवर्सिटी लावण्यात आलेल्या शोधानुसार एअर कंडीशनरच्या वापरामुले जाडी वाढते.
> थंड ठिकाणी आपल्या शरिरातील उर्जा खर्च होत नाही. त्यामुळे शरिरातील चरबी वाढण्यास सुरूवात होते.
कसे वाचाल : तुमच्या रोजच्या आहारावर व्यवस्थित लक्ष द्या.

डोळे कोरडे पडणे
वेळेपेक्षा अधिक काळ एअर कंडीशनमध्ये बसल्यामुळे डोळे कोरडे पदण्याचा त्रास होण्याची भिती असते. याचे मुख्य लक्षणे म्हणजे डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे, खाज येणे ही आहेत.
कसे वाचाल : ओमेगा-3 अ‍ॅस‌िडचा वापर करा. डोळे पाण्याने धूवावे. वेळोवेळी पापण्यांची हालचाल करावी.

पुढे वाचा, काय आहेत एसीचे फायदे आणि तोटे ....