आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकॉनॉमी वाढवणा-या सेक्स टूरिजमसाठी जगभरात प्रसिध्द आहेत हे 10 देश...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्तीत जास्त लोकांचा बाहेर फिरण्याचा उद्देश फन एक्टिव्हिटीज व्दारे माइंड फ्रेश करणे, विविध डिशेश टेस्ट करणे आणि दूस-या देशातील सुंदरता न्याहाळणे हा असतो. परंतु काही लोकांसाठी टूर प्लानचा अर्थ फुल थ्रिल असतो. सेक्स टूरिज्म त्याच थ्रिलचा एक मेजर पार्ट आहे. जो अनेक देशांसाठी जलद कमाई करण्याचे साधन आहे. जेथे क्लाइंटच्या रुपात तरुणांची संख्या जास्त आहे तर सर्विंगसाठी तरुणींची संख्या जास्त आहे. कोटींचा व्यवसाय चालवणा-या या इंडस्ट्रीपासुन देशाला चांगलाच फायदा होतो.
ब्राझील
ब्राझील हे टूरिस्टला फक्त सुंदर वाइल्ड लाईफ, बीच आणि जगभरातील प्रसिध्द कार्निवल फेस्टिवलमुळेच आकर्षीत करत नाही तर सेक्स टूरिजम हे आकर्षीत होण्याचे मोठे कारण आहे. ब्राझील गव्हरमेंट वर्ल्डकपच्या काळात या व्यवसायावर लक्ष ठेवून असते. येथे फक्त फिमेल नाही तर मेल सेक्स टूरिजमला देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन फिरण्यासोबत या डेस्टिनेशनच्या खास गोष्टींविषयी सविस्तर जाणुन घ्या...