आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपल्समधील प्रेम आणि भांडणे सांगतात झोपण्याच्या या 10 पोझिशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्त करुन पती-पत्नी आपल्यातील भांडणे आपसात सोडवण्याचा प्रयत्न करतात, यामुळे अनेक वेळा त्यांच्यामधील भांडणे ओळखणे अवघड होते. एक क्षणात हसणे तर दुस-या क्षणी रुसुन बसणे. अनेक वेळा हे आंबट-गोड भांडणे प्रेम वाढवण्याचे काम करतात. तर काही वेळा रिलेशनशीप संपवण्याचे काम करतात. अबोल्यापासुन हे भांडणे रात्री अंथरुनावर देखील पाहायला मिलतात. आज आपण काही अशाच स्लीपिंग पोझिशन विषयी पाहणार आहोत. जे तुमच्या रिलेशनशीप विषयी सांगतात.

एकमेकांकडे पाठ करुन झोपणे
एकमेकांकडे पाठ करुन झोपणे, ही पोझिशन पाहिल्यावर यामध्ये काही संशय नाही की, तुमच्यात भांडणे झाली आहे. परंतु पाठ टच करु झोपण्याचा अर्थ भांडणे होऊनही तुम्ही एकमेकांशिवाय राहू इच्छित नाही असा अर्थ होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... झोपण्याच्या अशाच 9 पोझिशन काय नात्याविषयी काय सांगतात...