आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कुशन कव्हरने द्या घराला नवा लुक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्ट्रास्टिंग सोफा कव्हर आणि कुशन कव्हर तुमच्या लिविंग रुमला स्टायलिश बनवू शकता. आपल्या बेडरुमला वार्म आणि कम्फर्टेबल लुक देण्यासाठी आपण अनेक ठिकाणी जसे की, बेड, खुर्ची येथे कुशन ठेवतो. या कुशनच्या विभिन्न फ्लोरल डिझाइन्स , सिल्क कवर्स किंवा सामान्य कॉटन प्रिंटस् तुमच्या घराला चांगला लुक देण्याचे काम करतात. जर तुम्ही वेळा-वेळा घरातील फर्निचर बदलू इच्छित नाही आणि घराला वेगळा लुक देऊ इच्छिता तर यासाठी स्वस्त आणि सोपा उपाय आहे कुशन कवर्स बदलात. यामध्ये बोल्ड ब्राइट वाइब्रेंट कलर्स पासुन तर सब्टल कलर्स पर्यंत एक्सपेरिमेंट करुन आपल्या बजेट खरेदी करु शकतो. आज काल बाजारात अनेक प्रकारचे कुशन कवर्स उपलब्ध आहेत ज्यामध्ये काही खास आहेत. कोणते कुशन कवर्स खास ते आपण पाहुया...

1. टाफेटा कुशन कव्हर्स
टाफेटा नैसर्गिक कोमलतेसाठी खुप चमकदार फॅब्रिक असते. जर यावर एप्लिंक वर्क केले तर हे खुप एलीगेंट दिसते. यामुळेच जर तुम्ही लक्जीरियस कुशन कव्हर्स घेऊ इच्छिता तर टोफेटा फॅब्रिक चांगला पर्याय आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... बेस्ट कुशन कव्हर्स कोणते....