आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

सोमवार राशिभविष्य : कन्या राशीत असणार चंद्र-राहु, जाणून घ्या का अशुभ असेल सोमवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्रामुळे दोन अशुभ योग तयार होणार आहेत. या अशुभ योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. आज दिवसभर चंद्र कन्या राशित स्थानबद्ध असणार आहे. कन्या राशित राहुसोबत चंद्र असल्याने ग्रहण योग तयार होत आहे. हा योग पूर्ण दिवस राहणार आहे. या योगाच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक ताण आणि कामामध्ये अडचणी निर्माण होतील.
दुपारी एकनंतर चंद्र उत्तरा फाल्गुनीमधून हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आज हस्त नक्षत्रात चंद्र वज्र नावाचा एक अशुभ योग तयार करणार आहे. या दोन अशुभ योगांच्या प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर राहणार आहे.
संपूर्ण राशिभविष्य वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....