आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, केसांमधील कोंड्याचे प्रकार आणि कमी करण्याचे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
डोक्यातील कोंडा हा सर्वसाधारणपणे बऱ्याच लोकांना वारंवार उद्भवून त्रास देणारा प्रश्न आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो.तसेच तो काहींमध्ये कायमस्वरूपी तर इतरांमध्ये अधूनमधून डोकावणारा सीझनल आहे. तसे पाहिल्यास सामान्यत: कोंडा हा काही कातडीचा आजार म्हणता येणार नाही.
ऋतू कोणताही असो, त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचेच ठरते. विशेषत: उन्हाळ्यात
तर शरीराची अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. याच पार्श्वभूमीवर आज वाचकांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या कोंड्याच्या समस्येबाबत आणि त्यावर काय उपाय योजना कराव्यात, याबाबतच्या टिप्स देत आहोत. उन्हाळ्यात वातावरण कोरडे असल्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे अॅलर्जी होण्याचाही संभव असतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा कोंड्याचे प्रकार...