आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे घरगुती उपाय तुम्हीसुध्दा करता का, होतील दुष्परिणाम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक समस्यांसाठी आपण घरगुती उपायांचा वापर करतो. परंतु अनेक असे घरगुती उपाय आहे जे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवु शकता. यामुळे हे घरीच करण्याचा प्रयत्न करु नका, काही घरगुती उपाय जसे की, मधमाशी चावल्यावर त्यावर थंड पाणी टाकणे हा प्रभावी इलाज मनला जातो. परंतु तुम्ही हे विसरु नका की, एखाद्या गोष्टीचा घरगुती इलाज तुमच्या अडचणी वाढवु शकतो. आज आपण पाहाणार आहोत असे कोणते घरगुती उपाय आहेत जे आपल्याला अडचणीत आणु शकता.
कानात पिन घालणे
कानातील मळ काढण्यासाठी अनेक लोक सेफ्टी पिन सुध्दा कानात घालतात. याव्यतीरिक्त काडीपेटीच्या काडीला कापुस लावुन कानात घालतात. असे केल्याने काडी पेटीची काडी तुमच्या कानात तुटून अडकु शकते आणि तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. अशा प्रकारचा घरगुती उपाय तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकतो.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणते घरगुती उपाय करणे धोकादायक आहे...