आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Find Out About The Potential Health Benefits Of Cabbage Including Radiation

पत्ताकोबीत आढळतो हा किडा, तरीही या 10 गुणांमुळे खातात लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्ताकोबीमध्ये इतर भाज्यांप्रमाणे न्यूट्रिशन आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तसेच पत्ताकोबीमध्ये फायबरची मात्रादेखील अधिक असते. हे डायटिंग करणा-यांसाठी फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला पत्ताकोबीमध्ये असलेल्या गुणांबद्दल माहिती सांगणार आहोत.
पत्ताकोबीत आढळणारा किडा

पत्ताकोबीच्या गुणांसोबत आज आम्ही तुम्हाला एक सत्य सांगणार आहोत. पत्ताकोबीमध्ये टेव वर्म (कीडा) असतो. जो भाजीच्या सेवनानंतर मेंदूमध्ये पोहोचतो. भाजीमध्ये आढळणारा हा किडा इतका बारीक आणि छोट्या आकाराचा असतो की तो सामान्य डोळ्यांना दिसत देखील नाही. या किड्यामध्ये रेझिस्टंस पावर अधिक असते. पोटात असणा-या ऍसिड व एंजाइमनेदेखील हा किडा मरत नाही. हा किडा माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचल्यावर व्यक्तीला झटके येण्याची दाट शक्यता असते. वेळीच ही गोष्ट लक्षात न आल्यास अर्धांगवायूचा झटका येवून पूर्ण शरीर निकामी होण्याची भिती असते.
पत्ताकोबीमध्ये असणारे औषधीय गुणांबद्दल जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा...