आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 असे फुड कॉम्बीनेशन जे तुम्हाला आजारी करतील, यापासुन राहा दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण रोज अनेक पदार्थ खातो. ते पदार्थ शरीराला पोषक असतात. परंतु असे काही पदार्थ असतात जे सोबत खाल्ल्यावर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागु शकतो. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्ही आजारी पडाल. चला तर मग पाहुया असे कोणते पदार्थ आहेत...
अंडी + दूध
यामुळे तात्काळ तुम्हाला काहीच त्रास होत नाही परंतु कालांतराने हे शरीराला नुकसान पोहोचवते. या दोन्ही पदार्थांमध्ये असलेले वेगवेगळे प्रोटीन यांना एकसोबत पचन करण्यात अडचण निर्माण करतात. यामुळे हे थोड्या अंतराने सेवन करावे.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणते पदार्थ आहेत जे एकसोबत खाऊ नयेत...