आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी हिवाळ्यात ट्रेण्डमध्ये असतील हे 7 रंग...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळा येताच डल-डार्क शेड दिसायला लागतात. परंतु यावर्षी हिवाळ्यात असे होणार नाही. बानीरामा डिझाइनर लाउजचे डिझाइनर बानिक आणि रिद्दिमाने सांगितले की, या वर्षी मल्टी कलर्स पाहायला मिळतील. स्ट्रेट फिट ड्रेसपासुन तर पेपलम टॉप आणि जॅकेटमध्ये देखील मल्टी कलर पाहायला मिळतील. यामध्ये सी-ब्लू, सॉफ्ट ऑरेन्ज, पर्पल, अर्दी न्यूट्रल्ससोबत बोल्ड कलर कॉम्बिनेशन चांगले दिसेल. त्यांनी यावर्षीच्या टॉप फॅशन कलर्स विषयी माहिती दिली. जाणुन घेऊया या विषयी...

ऑलिव्ह ग्रीन
हिवाळ्यात ऑलिव्ह ग्रीन सर्वात जास्त चालणारा रंग राहिल. हा कलर घातल्यावर जेवढा चांगला दिसतो, तेवढाच फॅशनेबल दिसतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन विंटर्सच्या लेटेस्ट कलर विषयी जाणुन घ्या...