आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक वातारणात डेटिंगसाठी खास 7 टिप्स, अविस्मरणीय बनवा तुमची डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पावसाळा सुरु आहे. या पावसाळ्याच्या दिवसांत प्रेम आपोआप बाहेर येते. तो रिमझिम पडणारा पाऊस, गार वारा आणि पावसाच्या अंगावर पडणा-या सरी मन ओले चिंब करुन टाकतात आणि आठवण येते ती प्रेमाची. जुन्या पुस्तकांमध्ये प्रेम आणि विरहाविषयी खूप सुंदर लिहुन ठेवले आहे. प्रेमींना बाहेर फिरायला जाण्यासाठी हा योग्य ऋतु आहे. चला तर मग जाणुन घेऊया या रोमँटिक वातावरणात आपली डेट कशी अविस्मरणीय बनवता येईल.

1. हे वातारण सुंदर दिसणे आणि सजण्या-धजण्याचे आहे. यामुळे होईल तेवढे स्टायलिश दिसण्याचा प्रयत्न करा आणि फॅशनेबल रहा.
पुढीस स्लाईडवर वाचा... कसे रोमांटिक आणि अविस्मरणीय बनवता येईल भेट...