आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक वातारणात डेटिंगसाठी खास 7 टिप्स, अविस्मरणीय बनवा तुमची डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या पावसाळा सुरु आहे. या पावसाळ्याच्या दिवसांत प्रेम हे व्यक्त होत असते. तो रिमझिम पडणारा पाऊस, गार वारा आणि पावसाच्या अंगावर पडणा-या सरी मन ओले चिंब करुन टाकतात आणि आठवण येते ती प्रेमाची. जुन्या पुस्तकांमध्ये प्रेम आणि विरहाविषयी खूप सुंदर लिहुन ठेवले आहे. प्रेमींना बाहेर फिरायला जाण्यासाठी हा योग्य ऋतूआहे. चला तर मग जाणुन घेऊया या रोमँटिक वातावरणात आपली डेट कशी अविस्मरणीय बनवता येईल.
1. हे वातारण सुंदर दिसणे आणि सजण्या-धजण्याचे आहे. यामुळे होईल तेवढे स्टायलिश दिसण्याचा प्रयत्न करा आणि फॅशनेबल रहा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही खास टिप्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)