( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
उन्हळ्यात फ्लूइड अथवा लिक्विडची कमतरता निर्माण झाल्यास शरीराचे इलेक्ट्रोलाइट बॅलेंस बिघडू शकते. यास डिहायड्रेशन असे म्हटले जाते. जे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. डिहायड्रेशन झाल्यानंतर तत्काळ उपचात केले गेले नाही तर ब्रेन डॅमेज, किडनी फेल होण्याची भिती असते.
डिहायड्रेशनची लक्षणे
सतत तहान लागणे
स्किन ड्राय होणे
जास्त थकवा जाणवणे
डोकेदुखी आणि चक्कर येणे
अपचन होणे
सतत तोंड कोरडे पडणे
लघवीला कमी होणे अथवा पिवळी होणे
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा डिहायड्रेशनमुळे होणारे नुकसान, बचाव, मोठ्यांना होण्याची कारणे, लक्षण आणि उपचारांबद्दल...