आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांमध्ये डेनिम वापराचे ट्रेंड आणि १२ वाजण्यापूर्वी वजन कमी करण्याचे उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात साडी, जपानमध्ये किमोनोज, ऑस्ट्रियात चिको मार्क्स हॅट्सचे जे महत्त्व आहे तेच महत्त्व अमेरिकेत डेनिमचे आहे. जीन्सची सुरुवातच येथून झाली. सर्वात जुनी जीन्स, बूट कट जीन्स, नवी जीन्स, बेस्ट फिट जीन्स वा महागडी जीन्स, हे सर्व प्रकार डेनिम चाहत्यांच्या वॉर्डरोबमध्ये हमखास दिसतात. मात्र डेनिमचा विषय असेल तर जीन्सचा विचार सर्वप्रथम येतो.
डेनिम म्हणजे केवळ जीन्स नव्हे. डेनिम शर्टड्रेस, डेनिम शर्ट किंवा डंग्री देखील याचे पर्याय आहेत. डेनिमपासून चिक्कार प्रकारचे ड्रेस तयार होतात. आज अशाच डेनिम ड्रेसेसविषयी जाणून घ्या. सुट्यांमध्ये याचा चांगला वापर करता येतो....