आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिओडरेंटचा वापर चुकीच्या पध्दतीने केला तर होतील या 5 समस्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिस, पार्टी किंवा एखादे लग्न, येथे जातांना मेकअप पेक्षा जास्त गरज पडते ती डिओडरेंटची. याचा सुंगध फ्रेशनेस वाढवण्यासोबतच कॉन्फिडेंस वाढवते. उन्हाळ्यात जसे दुर्गंधी दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो तर हिवाळ्यात अंघोळीचा कंटाळा करणा-यांसाठी हे शॉर्टकट शॉवरचे काम करते. परंतु तुम्हाला माहीती आहे का की, डिओडरेंटचा स्किनवर डायरेक्ट वापर केल्याने किती नुकसान होतात, डिओडरेंट स्किन रॅशेज सोबतच इन्फेक्शन सारख्या अनेक समस्यांचे कारण बनु सकते. चला तर मग पाहुया या डिओडरेंटच्या चुकीच्या वापरामुळे कोणते नुकसान होतात.

स्किन सेंसेटिव
डिओडरेंट शरिराची दुर्गंध अवश्य दुर करतो, परंतु सेंसेटिव स्किनवर याचा वाईट परिणाम होतो. स्किन लाल होते आणि यामुळे खाज येते. डिओडरेंटमध्ये आर्टिफिशियल फ्रेग्नेंस आणि प्रोपेलेन ग्लायकॉल असते. जे घाम शोषुन घेण्यासोबतच दुर्गंधी दुर करते. सोबतच अल्युमिनियमचे थोडे प्रमाण शरिरातील अस्ट्रोजन हार्मोनचा स्त्राव वाढवते. हे ब्रेस्ट कँसरचा कारण बनु शकते.
पुढील स्लाईडवर वाचा... डिओडरेंटच्या चुकीच्या वापरामुळे कोणते दुष्परीणाम होतात...