आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायबिटीजने किडनी होऊ शकते फेल, जाणुन घ्या 7 धोके...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायबिटीज संपुर्ण जगात महामारी प्रमाणे पसरत आहे. खास करुन भारतात डायबिटीच्या रुग्णांची संख्या जलद वाढत आहे. अवेयनेसच्या कमतरतेमुले अनेक भारतीयांना तीन वर्षांपर्यंत डायबिटीज आहे हे कळत नाही. डायबिटीज बॉडीच्या सर्व अंगांना खुप हाणी पोहोचवते. डायबिटीज एक्सपर्ट डॉ. दीपक चतुर्वेदी तुम्हाला सांगत आहेत, 7 गंभीर धोक्याविषयी जे डायबिटीच्या कारणामुळे तुमच्या आर्गन्सला होऊ शकता.

1. किडनी
किडनी फेल होण्याचा धोका वाढतो
डायबिटीजच्या कारणामुळे किडनी फेल होण्याचा धोका 50 टक्के वाढतो. तुमची वाढलेली शुगर लेव्हल किडनीच्या कामाची अॅबिलिटीवर इफेक्ट करते, ज्यामुळे तुमच्या शरीराचे वेस्ट फिल्टर होऊ शकत नाही. सुरुवात प्रोटीन यूरियाच्या लीकेजने होते आणि अनेक वेळा किडनी फेल होण्याची शक्यता निर्मिण होते.
2.ब्रेन
ब्रेन डॅमेज होऊ शकते
डायबिटीच्या कारणामुळे वाढलेली ब्लड शुगर लेव्हल ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय करणा-या नसांवर प्रभाव टाकते. यामुळे ब्रेनचा काही भाग डॅमेज होऊ शकतो आणि मेमोरी लॉस होऊ शकते. अडवांस स्टेजमध्ये लकवा आणि स्ट्रोकची स्थिती उद्भवु शकते.
पुढील स्लाईडवर वाचा... शरीराच्या अजुन कोणत्या अंगांना डायबिटीजमुळे नुकसान पोहोचते...