आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! डायबिटीजमुळे होऊ शकते किडनी फेल, जाणुन घ्या 7 धोके...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज डायबिटीज ही एक सामान्य समस्या बनली आहे. वाढत्या लठ्ठपणामुळेसुध्दा ही समस्या निर्माण होते. परंतु या एका आजारामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकता. सुरुवातीला तर अनेक लोकांना माहिती नसते की, ती त्यांना डायबिटीज आहे. डायबिटीजचा जास्त त्रास होऊ लागल्यावर ते डॉक्टरांकडे जाऊन चेक करतात. जर डायबिटीज वेळेवर नियंत्रणात आणले नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे शरीराच्या विविध भागांना त्रास होतो. डॉ. दिपक चतुर्वेदी सांगत आहेत. डायबिटीजवर वेळोवेळी लक्ष दिले नाही तर कोणत्या समस्या निर्माण होऊ शकता...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा डायबिटीजमुळे शरीराच्या कोणकोणत्या भागांवर दुष्परिणाम होऊ शकतो...