आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Did You Know That Baking Soda Can Be Used For A Variety Of Things

चेह-यावरच्या काळ्या डागांना कंटाळात, वापरा बेकिंग सोडा चेहरा होईल तजेलदार....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

आपण स्वयंपाघरात अनेक नैसर्गिक गोष्टी लपलेल्या आहेत ज्यामुळे आपल्या आरोग्याला फायदे होतील. परंतु अनेक जणांना या पदार्थांचे औषधीय गुण माहित नाहीये. भरपूर फळ आणि हिरव्या भाज्या खाल्ल्याने आपल्या त्त्वचेला अनेक फायदे होतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, बेकिंग सोडा तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करु शकतो. अनेकदा बेकिंग सोड्याचा वापर एखादी गोष्ट अधिक पांढरी करण्यासाठी केला जातो. पण बेकिंग सोडा वापरल्याने तुम्हाला आणखी काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1- पिंपल्स आणि काळे डाग

चेह-यावर होणा-या पिंपल्समुळे अनेक जणांच्या चेह-यावर काळे डाग राहतात. यासाठी बेकिंग सोडा वापरल्याने फायदा होऊ शकतो. चेह-यावर आलेल्या पिंपल्सपासून आराम मिळवण्यासाठी बेंकिग सोडा वापरणे केव्हाही उत्तम आहे. जर तुमच्या चेह-यावर पिंपल्समुळे काळे डाग तयार झाले असतील तर बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करुन चेह-यावर लावल्यास आराम मिळेल.

बेकिंग सोड्याच्या इतर फायद्यांसाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..