आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी नाष्ट्यात घेतो दूध दलिया, जाणुन घ्या या फलंदाजाचा डायट प्लॅन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्र सिंह धोनी सिंपल डायट प्लॅन फॉलो करतो. सामान्य लोकांप्रमाणे त्यांनाही नाष्ट्यात दूधासोबत दलिया पसंत आहे. धोनीचा हा डायट प्लान फॉलो करुन तुम्हीसुध्दा त्याच्या सारखे फिट अँड फाइन राहू शकता. चला तर मग जाणुन घेऊया धोनीचा डायट प्लान...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या धोनीचा डायट प्लान...काय आहे धोनीची फेव्हरेट डिश...