आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WEIRD - या देशांमध्ये आवडीने खाल्ले जातात हे विषारी पदार्थ....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देश बदलला की खाण्या-पिण्याच्या पद्धती देखील बदलतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या-त्या देशांची वेगळी अशी खाण्याची परंपरा असते आणि तेथील ते पदार्थ संपूर्ण जगात त्याचे वेगळेपण दाखवण्यासाठी सज्ज असतात. आम्ही आज तुम्हाला अशाच काही वेग-वेगळ्या देशांच्या तेथे प्रसिद्ध असलेल्या पदार्थांची ओळख करुन देणार आहोत.
डिशचे नाव -फूजू
देशाचे नाव-जपान
फूजू ही जपानमधील सर्वात भयानक डिश आहे. जर तुम्हाला डिशमधला विषारी भाग व्यवस्थित काढता आला नाही तर ते तुमच्या आयुष्या धोक्यात टाकू शकते. ही डीश खाल्ल्याने 2000 साली जपानमध्ये अंदाजे 20 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. फूजू हा एक प्रकारचा विषारी मासा आहे. ही डिश बनवण्यासाठी अनुभवी शेफ असणे फार महत्त्वाचे आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा कुठल्या देशात कोणती डिश प्रसिद्ध आहे....