आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics : आरोग्यासाठी उत्तम आहेत चहाचे हे विविध प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीराला ताजेतवाणे ठेवण्याबरोबरच चहाचे विविध फायदेही आहेत. चहाचे अनेक फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. या चहांची माहिती जाणून घेऊया.

आल्याचा चहा :
या चहाने डोकेदुखीही लगेच गायब होते, परंतु लक्षात ठेवा की, आल्याचा चहा केवळ पाण्याचीच बनवा. त्यात दूध टाकू नका. यात आल्याचे काही तुकडे पाण्यात उकळा. त्यानंतर चहाला २० मिनिटे गॅस बंद केल्यानंतर झाका. नंतर ती प्या. त्याने वेदना लगेच कमी होतील.

चहांचे इतर प्रकार जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...