आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Types Of Kisses And There Meaning Read More At Divya Marathi.Com

जाणून घ्या, KISS चे 10 प्रकार, काय आहे नेमका या KISS करण्याचा अर्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम साधन म्हणजे 'किस' करणे. आजच्या तरूण पिढीमध्ये वेग-वेगळ्या पद्धतीने किस करण्याचे प्रमाण वाढत आहेत. पण आपण ज्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला किस करत असतो त्याचा नेमका अर्थ काय आहे हे ब-याच जणांना माहित नाहीये. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणते किस कोणत्या वेळी करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत.
फ्लाइंग किस :
आपली प्रिय व्यक्ती दूरवर असली तर तिच्यापर्यंत उडत जाणारा किस म्हणजे फ्लाइंग किस.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा कोण-कोणते आहेत KISS चे प्रकार...