आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Change In Your Food For Better Sleep In Night

आरोग्य : रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर आहारात असा करा बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
रात्री व्यवस्थित झोप न लागण्या-या व्यक्तींमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. व्यवस्थित झोप न लागण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. यातील एका कारणाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते म्हणजे अव्यवस्थित आहार.
आज अनेक जणांकडे वेळेचा अभाव असल्याने त्यांचे स्वत:च्या आहाराकडे दूर्लक्ष होत आहे अशा प्रकारे आहाराकडे दूर्लक्ष केल्यामुळे देखील रात्री व्यवस्थित झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते. या समस्येपासून बरे होण्यासाठी तुम्हाला केवळ तुम्ही सध्या घेत असलेल्या आहारामध्ये थोडासा बदल करायचा आहे. अशा प्रकारच्या आहारातील बदलामुळे नक्कीच तुम्हाला रात्री छान झोप लागण्यास मदत होईल आणि तुमचे आरोग्यदेखील उत्तम राहण्ण्यास मदत होईल.
- झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यावे. दुग्धजन्य पदार्थात अमिनो अॅसिड ट्रिपटोफेन असते. हे ब्रेन केमिकलला प्रभावीत करून चांगली झोप येण्यात मदत करते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, रात्री व्यवस्थित झोप लागण्यासाठी आहारात कशा प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे...