आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सोप्या पध्दतींचा वापर करुन लपवा पिंपल्स, वापरा या खास टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या चेह-यावर पिंपल्स आलेत. तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये जायचे आहे... आता काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे ना... मग काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही हे पिंपल्स न फोडता लपवु शकता. आज आपण पिंपल्स लपवण्यासाठी कसा मेकअप कराव्या याच्या काही सोप्या टिप्स सांगत आहोत... चला तर मग वाचुया या टिप्स कोणत्या...

1. क्लेंजिंग
पिंपल्स बॅक्टेरियामुळे होतात. यामुळे यांना बॅक्टेरियापासुन दूर ठेवा. ब्रशचा वापर करण्याअगोदर आणि नंतर चांगल्या प्रकारे धुवून घ्या. आपला चेहरा नियमित स्वच्छ करा. मेकअप करण्याअगोदर चेहरा स्वच्छ करा. चेह-याला मॉश्चराइजर लावा.
पुढील स्लाईडवर वाचा... मेकअप करुन पिंपल्स कसे लपवावेत...