आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री चुकूनही करु नका ही 7 कामे, होतात मोठे दुष्परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला वेळ देता येत नाही. पुरेशा प्रमाणात झोप मिळत नाही. चांगली झोप न मिळाल्यास व्यक्ती चिडचिडी होते. शरीर कमकुवत होते आणि यामुळे ओरोग्य खराब होते. रात्री झोप न येणे हीसुध्दा अनेकांची समस्या असते. परंतु यासाठी काही सवयी कारणीभूत असतात. जर तुम्हालाही मध्यरात्री अशा सवयी आहेत तर आताच सावध व्हा. रात्रीची झोप ही निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या या सवयींमध्ये बदल करा.

गोड पदार्थ
रात्रीच्या वेळी गोड पदार्थ कधीच खाऊ नका. यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते. अशामध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते.
मध्यरात्री अजून कोणती कामे करु नयेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...