आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 गोष्टी ज्या बॉयफ्रेंडला चुकूनही बोलू नये, होतो वाईट परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम झाले की, तरुणी आपल्या लव्हरला खुप काही बोलू इच्छिता. त्यांच्या मनात जेवढे इमोशंस असतात ते त्या आपल्या बॉयफ्रेंडला सांगतात. परंतु अनेक वेळा प्रामाणिकपणे बोल्याचे अनेक नुकसान होऊ शकता. यामुळे तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या जवळ येण्याऐवजी तुमच्यापासुन दूर जाऊ शकतो. काही गोष्टी अशा असतात ज्या बॉयफ्रेंडला न सांगितलेले चांगले असते. यामुळे या 4 गोष्टी बॉयफ्रेंडला कधीच बोलू नये. जाणुन घेऊया या 4 गोष्टी कोणत्या आहेत.

1. तु माझ्या एक्स सारखा दिसतो
कोणताही मुलगा ऐकू इच्छित नाही की, तुमचा एक्स आणि तो सारखे दिसतात आणि त्यांच्या सवयी मिळत्या-जूळत्या आहेत. जर तुम्ही या कारणामुळे त्यांना पसंत केले असेल तर तुमचे नाते जास्त दिवस टिकणार नाही. प्रत्येकाला आपली एक वेगळी इमेज असावी असे वाटत असते. यामुळे बॉयफ्रेंडला असे कधीच बोलू नये.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजुन अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या बॉयफ्रेंडसोबत बोलू नये...
बातम्या आणखी आहेत...