आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Sex In A Day And Keep Doctors Away And Healthy Body

दिवसातून एकदा प्रणय करा, डॉक्टरला दूर ठेवा, मन राहिल प्रसन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणय करणे प्रत्येकाला आवडते. काही हे स्वीकारतात तर काही स्वीकारत नाहीत. पण हे सत्य आहे. प्रणयातून एक सकारात्मक ऊर्जा मिळते. मन प्रसन्न राहते. आत्मविश्वास वाढतो. दैनंदिन आयुष्यातील उत्साह वाढतो. कामात लक्ष वाढते. शिवाय दोघांमधील नाते आणखी मजबूत होते. दोघांना मानसिक आधार मिळतो. ताणतणाव सहज दूर पळतो. आरोग्य चांगले राहते. प्रणयाचे यापेक्षा अनेक फायदे आहेत. दररोज प्रणय केला तर आजार आपल्याला शिवणार नाहीत. डॉक्टर आपल्यापासून कायम दूर राहिल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, दररोज प्रणय करण्याचे काय आहेत फायदे... मन कसे राहिल प्रसन्न...