आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Home Made Tips For Women Health Read More At Divyamarathi.com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांच्या या समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी हे आहेत खास घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
विवाहानंतर महिलांना भावनिक आणि शारिरिक बदलांना सर्वात अधिक सामोर जावे लागत असते. अनेकवेळा काही शारिरीक समस्या जाणून बुजून टाळल्या जातात. पण या समस्यांचे वेळीच निराकरण झाले नाही तर, त्या वाढून गंभीर होण्याची भिती असते. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या प्रणय समस्यांबद्दल माहिती देणार आहोत तसेच त्यासबंधी घरगुती उपाय देखील सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, महिलांच्या नेमक्या कोणत्या समस्यांवर आहेत खास घरगुती उपाय...