आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक खराब झालेला मूड चांगला करण्यासाठी या 4 गोष्टी आहेत फायदेशीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
ब-याच वेळा आपल्या रोजच्या जीवनात अशा अनेक घडामोडी घडतात ज्यामुळे फ्रेश मूड क्षणार्धात बदलून जातो. तुमचा अचानक बदलेला मूड तुमच्या अनेक कामांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. तुमची ही बिघडलेली मन:स्थिती जर दिवसभर तुमच्या मनात आणि चेह-यावर टिकून राहिली तर तुमचा आनंदात सुरू झालेला दिवस वाया गेलाच म्हणून समजा. त्यामुळे उदास झालेले तुमचे मन आणि चेह-यावरचे हास्य क्षणार्धात परत आणण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा बदलेल्या मूडला परत आणण्यासाठी कोणत्या 4 गोष्टी कराव्यात...