आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री झोपाण्यापूर्वी अवश्य कराव्या या 8 गोष्टी, होतात मोठे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संध्याकाळी ऑफिसमधून थकून आल्यावर अनेक लोक टिव्ही पाहत बसतात. मग अनेकांचे जेवणसुध्दा टिव्ही समोरच होत असते. जेवण झाले की, काही लोक लगेच झोपतात. तर काही टिव्ही पाहतात तर काही चॅटिंग, लॅपटॉप यावर बिझी असतात. हे सर्व झाले की, ते सरळ झोपी जातात. परंतू हे सर्व तुमच्या ओरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळेय रात्री झोपण्यापुर्वी या ८ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

योग्य प्रमाणात पाणी प्यावे
झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे. असे केल्यामुळे सतत झोपमोड होण्याची शक्यता असते. यासोबतच कॉफी, कोला, चहा अशी पेयं झोपण्याच्या ४ तास अगोदर प्यावे.
पुढील रलाईडवर क्लिक करुन जाणुन ग्या रात्री अजून कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि का...