आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात किंवा नाही हे ओळखण्यासाठी करा ही TEST

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आज प्रत्येक जण कामाच्या किंवा इतर कारणांमुळे डिप्रेशनमध्ये असतो. परंतु आपल्याला डिप्रेशन आले आहे हे फार कमी लोकांना जाणवते. तर ब-याच लोकांना आपण डिप्रेशनमध्ये आहोत की नाही हे समजण्यासाठी खाली काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही डिप्रेस आहात किंवा नाही याचा अंदाज लावता येऊ शकतो. खाली विचारण्यात येणा-या प्रश्नांची उत्तरे देताना मागील 2 आठवड्याचा तुमचा मुड आणि व्यवहार कसा होता हे लक्षात असणे आवश्यक आहे.
मागील 2 आठवड्यामध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारावर प्रश्नांची उत्तरे 'नाही', 'हो' आणि 'बहूतेक' या रुपात द्यावी.
1. कोणत्याही कारणाशिवाय रडायची इच्छा होणे अथवा चिड-चिड होणे ?
2. मुड खराब झाल्यानंतर ऑफिसला जाण्याची इच्छा न होणे ?
3. फिल्म, म्यूझिक, फ्रेंड्स अथवा आवडीच्या कामाबद्दलची रुची कमी होणे ?
4. संपूर्ण दिवस बेचेन राहणे आणि रात्री झोप न लागणे ?
5. लाइफस्टाइलमध्ये कोणताच बदल न होणे परंतु, वजन वाढणे ?
6. ऑफिस अथवा घरात पहिलेच्या तुलनेत जास्त असुरक्षित वाटणे ?
7. आत्मविश्वास कमी होणे ?
8. पहिले वेळेत कामे पूर्ण होत होते परतु मागील 1 महिन्यांपासून हातात असलेली कामे वेळेत पूर्ण न होणे ?
9. मित्रांना भेटायला, एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याची इच्छा नसणे ?
10. आशाहीन होणे त्यामुळे आत्महत्या करण्याची इच्छा होणे ?
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या तुमच्या डिप्रेशनची लेव्हल किती आहे तसेच तुम्हाला डॉक्टराकडे जाण्याची गरज आहे की नाही याबद्दल...?
सावधान: ही सेल्फ-असेसमेंट टूल आहे एखादे प्रोफेशनल ऍडव्हाइसचे सब्सिट्यूट नाही. या सेल्फ-असेसमेंट टूलनूसार हे लक्षात येईल की तुम्हाला डॉक्टराकडे जाण्याची गरज आहे की नाही ?