आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुकूनही पेपर आणि कपड्याने स्वच्छ करु नका कारचा ग्लास, जाणुन घ्या असे टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार क्लीन करताना अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागते. अन्यथा आपली चुक किंवा दुर्लक्षामुळे गाडीच्या बॉडीवर स्क्रॅच येतात किंवा त्यांच्या काचेवर डाग राहून जातात. मॅकेनिकल एक्सपर्ट सलमान अली सांगतात की, गाडीच्या प्रत्येक पार्टला वेगळी ट्रीटमेंट द्यायची असते. अन्यथा सर्व मेहनत निकामी होते आणि ते योग्य प्रकारे स्वच्छ होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही जूयफुल टिप्स सांगणार आहोत...

कार नेहमी सावलीमध्ये धुवावी, उन्हात धुवू नये. अशा इतर टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...