आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये जानू-बाबू, जाणुन घ्या विदेशांमध्ये पार्टनरला कोणत्या नावाने बोलवतात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये आज काल प्रेम करणा-या प्रत्येक जोडप्याच्या ओठांवर दोन शब्द असतात. ते म्हणजे बाबू आणि जानू. हे शब्द इतके कॉमन आहेत की, हे ऐकून लोक समजतात की, कपल एकमेकांसोबत बोलत आहेत. आज आम्ही तुम्हाला जगभरात कपल्स एकमेकांना कोणत्या नावाने बोलतात हे सांगणार आहोत. जर्मनीमध्ये बोलतात स्वीटी...

जगभरातील प्रेमाचा इतिहास खुप जुना आहे. परंतु बदलत्या काळात यामध्ये खुप बदल झाले आहेत. भारतामध्ये देखील प्रेमी जोडपे एकमेकांना वेगवेळ्या नावाने बोलवतात. बाबू, सोना, बेबी, जानू हे नाव इतके कॉमन आहेत की, कोणालाही कळते की, ते प्रेम व्यक्त करत आहेत. तर जर्मनीमध्ये प्रेमी जोडपे एकमेकांना schnukiputzi नावाने बोलावतात. ज्याचा अर्थ स्वीटी असा होतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर देशांमध्ये कपल्स एकमेकांना कोणत्या नावाने बोलावतात...
बातम्या आणखी आहेत...