आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या या सवयींमुळे येतात पिंपल्स, वाचा ही 6 कारणे कोणती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या प्रदुषण आणि धावपळीच्या जीवनामुळे सवयी आणि तनाव आपला लुक बिघडवत आहे. परंतु जर थोडी सावधता बाळगली तर या नुकसानापासुन वाचता येऊ शकते.
चेह-याला जास्त हात नाक लावु नका. दिवसभरात हात अनेक वेळा बॅक्टेरियाच्या संप्रर्कामध्ये येतात. जेव्हा आपण चेह-याला हाताने स्पर्श करतो तेव्हा बॅक्टेरीया आणि घाण स्किनला खराब करतात. यामुळे असे करण्यापासुन दुर रहा. वेळो-वेळी हात धुवत राहा. फेशियल, स्क्रब आणि टॉवेलने स्किन घासुन आपण विचार करतो की, आपली स्किन स्वच्छ झाली परंतु असे होत नाही, यामुळे त्वचेला नुकसान पोहोचते. आठवडयातुन एक वेळा डेड सेल्स काढल्याने चेहरा स्वच्छ होतो.

1. पिंपल्सला हात नका लावु
पिंपल्स, पुरळ आणि ब्लॅकहेडस् ला आपण कळत नकळत अनेक वेळा हात लावतो. परंतु यामुळे ते वाढते आणि काळे डाग पडतात.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या सवयींमुळे होतात पिंपल्स....