आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dont Said These Thing To Any Patient Read More At Divya Marathi

आजारी व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर चुकूनही बोलू नका हे शब्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
एखादा आजार झाल्यानंतर तो केवळ औषधांमुळेच बरा होतो अशी सगळ्यांची धारणा असते. पण अनेक काळापासून सुरू असलेले आजार हे लागेच बरे होत नाही. अशावेळी जर तुम्ही त्या आजार झालेल्या व्यक्तीला भेटायला गेला तर नक्कीच त्याला चांगले वाटेल. पण अनेक दिवसांपासून आजाराचा सामना करणा-या व्यक्तीशी नेमके कोणत्या विषयावर बोलावे हे ब-याच जणांना समजत नाही आणि अशा व्यक्ती जे बोलायला नको ते बोलून जातात.
तुमच्या बोलण्याने पहिलेच आज आजाराने खचलेली व्यक्ती आणखी खचण्याची भिती असते. आज आम्ही तुम्हाला आजारी व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर काय बोलू नये याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर काय बोलू नये...