आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Double Chin Destroy Your Beauty And Loose Your Confidence So Apply These Tricks To Look Good Even If You Are Fatty.

दुहेरी हनुवटीने स्त्रस्त असाल, तर करा हे 11 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाडेपणाची समस्या फक्त पोटाच्या चर्बी पर्यंतच मर्यादीत राहत नाही तर, ती कंबर, पाय आणि चेह-यावरसुद्धा दिसुन येते. चेह-याचे गाल तर गोल गोल दिसतातच, यासोबत हनुवटीसुद्धा डबल दिसते. हे पाहायाला बिलकुल चांगले दिसत नाही. डायटिंग आणि एक्सरसाइज करुन वजन कंट्रोल करता येते, परंतु हनुवटीच्या दुहेरीपणाला कमी करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. आज आपण दुहेरी हनुवटीची समस्या दुर करण्यासाठी खास सोप्या टिप्स पाहणार आहोत.

दुहेरी हाड कमी करण्याचे उपाय
1. दिर्घ लांब श्वास घेऊन डोक्याला वर घ्या. ओठ आवळुन घ्या आणि छताकडे पहा. 10 पर्यंत मोजणे संपल्यावर मान खाली करा.

2. तोंडाला रुंद उघडुन खालील ओठांनी दातांला झाका. डोके उचला, आता खालील जबड्याने अशा प्रकारची एक्सरसाईज करा, जसे तुम्ही काही चावत आहात. ही खुप चांगली आणि उपायकारक एक्सरसाईज आहे.

3. कंम्प्यूटर, टिव्ही इत्यांदीना असे सेट करा की आपल्या मानेला वर पाहावे लागेल यामुळे तुमच्या डोक्याची एक्सरसाईज होत राहील.
पुढील स्लाईडवर वाचा... दुहेरी हनुवटी कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत...