(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
अल्कोहोलचे अतिसेवन आरोग्यासाठी बिलकूल चांगले नाही. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो. तसेच तुमचे वैवाहिक जीवन देखील प्रभावित होण्याची भीती अधिक असते. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे पुरूषांच्या वीर्यावर (स्पर्म) विपरीत परिणाम होतो. असे म्हटले जाते की, अल्कोहोलमुळे लगेच कामेच्छा जागृत होते. पण याला पुरेसा आधार नाही. शिवाय संतती लाभण्यासाठी त्याचा किती उपयोग होतो हे सांगता येणार नाही. अल्कोहोलनंतर होणारी कामेच्छा नकारात्मक स्वरुपाची असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अल्कोहोच्या अति सेवनामुळे प्रणयक्रिडेवर काय परिणाम होतो...