( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
कपड्यांच्या निवडीवरून माणसाच्या विचार सरणीचा अंदाज लावता येतो हे अगदी खरे आहे. पण बारीक अंगकाठी असलेल्या व्यक्तींचे काय? अशा व्यक्ती नेहमी नेमक्या कशा पद्धतीच्या फॅशनचे कपडे घेतले की
आपले शरीर भरलेले दिसेल याचा विचार करत असतात.
तुमची शरीरयष्टी देखील बारीक असेल आणि तुम्ही देखील अशाच गहन प्रश्नामध्ये पडला असाल तर, आज आम्ही तुम्हाला तुमच्या बारीक अंगकाठीसाठी शोभून दिसणा-या फॅशनबद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्ही देखील अशा प्रकारे कपडे परिधान केले तर नक्कीच तुमची अंगकाठी बारीक दिसणार नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा,बारीक अंगकठीच्या व्यक्तींनी कशा पद्धतीच्या कपड्यांची निवड करावी...