आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवण करताना तुम्ही मध्येच पाणी पिता का, होतील हे दुष्परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे तर पाणी पिणे एक चांगली सवय आहे. कोणताही रोग दूर करण्यासाठी पाणी रामबाण उपाय आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, जेवण करताना पाणी पिणे आरोग्यासाठी किती हाणीकारक आहे. याचा परिणाम सरळ तुमच्या पचनशक्तीवर होतो. कधीही जेवण करण्याच्या एक तास अगोदर आणि एक तास नंतर पाणी पिऊ नये. आज आपण जाणुन घेऊया जेवणाच्या मध्ये पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम...

का पिऊ नये भोजन करताना पाणी
भोजन करताना पाणी प्यायल्याने अन्न पचन होण्यास अडचण येते. अन्न पचन होण्यासाठी पोटात जे अॅसिड तयार होत असते. त्या अॅसिडला पाण्यामुळे बाधा निर्माण होते. पचनक्रिया होण्याची प्रक्रिया यामुळे विस्कळीत होऊ शकते. यामुळे भोजन चांगल्या प्रकारे पचत नाही आणि छातीत जळजळ होते.
पाणी आणि जेवणाविषयी अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...