आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज दाखवा बाप्पाला पंचखाद्य मोदकांचा नैवद्य, जाणून घ्या कृती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात पौष्टिक आहाराकडे सर्वाधित लक्ष दिले जाते. कारण अनेकदा आपल्या खाण्यात बाहेरचे फास्टफूड आलेत, की तब्येत बिघडण्याची शक्यता असते. मग अशात, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान असताना आपण पौष्टिक नैवद्य बनवून सर्वांना खूश करू शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, पंचखाद्य मोदकांची पाककृती... जाणून घ्या आणि बनवा तुमच्या बाप्पासाठी पौष्टिक मोदक...

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पंचखाद्य मोदक बनवण्याची कृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य...