आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधी भोपळ्यापासुन झटपट तयार करा हा पदार्थ, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुपारच्या वेळी कधी कधी खुप भुक लागते. मग काय खावे हे समजच नाही. यासाठीच आज आम्ही खास तुमच्यासाठी दुधी भोपळ्याचे धिरडे घेऊन आलो आहोत. चला तर मग वाचा ही रेसिपी आणि झटपट तयार करा धिरडे...

साहित्य
- १/४ कि. दुधी भोपळा
- आले, हिरवी मिरची, लसुण यांची पेस्ट
- मीठ
- २ वाट्या रवा
- २ चमचे तांदळाचे पीठ
पुढील स्लाईडवर वाचा... धिरड्यांची कृती...