आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To Lack Of Calcium Makes Your Nails Weak Which Can Effect Nails Growth So Apply Some Tips Of This Problem.

सुंदर आणि मजबूत नखांसाठी अवलंबा हे खास उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही नखे वाढवण्याचा विचार करता परंतु ते सहज वाढत नाही. जर नखे वाढले तर ते तुटून जातात. नखे तुटण्याचे कारण हे कॅल्शियमची कमतरता असते. यासाठी आपल्या आहारात या गोष्टींचा वापर करा, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शीयम असेल. परंतु आता याबाबतीत घाबरायची गरज नाही, आहाराबरोबरच काही सोपे उपाय करुन आपण ही समस्या दुर करु शकतो. सुंदर आणि स्वच्छ नखांनी आपल्या हाताचे लुक्स परफेक्ट बनवु शकतो.

ऑलिव्ह ऑइल आणि लिंबु
नखांच्या तुटण्याने त्रस्त असाल तर हा उपाय करुन पहा खुप लवकर फरक जाणवेल. एक चमचा ऑलिव ऑइलमध्ये 7-8 थेंब लिंबुचा रस मिळवुन नखांची मालिश करा. नखे मजबूत होण्यासोबतच चमदार होतील.
पुढील स्लाईडवर वाचा.... कशी ठेवावे नख सुंदर...